mr_tn/mat/23/26.md

792 B

You blind Pharisee

परुशी आध्यात्मिकरित्या आंधळे होते. जरी ते स्वतःला शिक्षक म्हणत असत, तरी ते देवाच्या सत्यास समजू शकले नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Clean first the inside of the cup and of the plate, so that the outside may become clean also

हे एक रूपक आहे याचा अर्थ जर ते त्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध झाले तर त्याचा परिणाम बाह्य तेही शुद्ध होईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)