mr_tn/mat/22/40.md

622 B

On these two commandments depend the whole law and the prophets

येथे ""संपूर्ण नियमशास्त्र आणि संदेष्टे"" हा वाक्यांश सर्व शास्त्रवचनांचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचनात मोशे आणि संदेष्ट्यांनी लिहिलेले सर्व काही या दोन आज्ञांवर आधारित आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)