mr_tn/mat/21/25.md

1.9 KiB

Connecting Statement:

येशू धार्मिक नेत्यांना प्रतिसाद देतो.

from where did it come?

त्याला असे अधिकार कुठे मिळाले?

If we say, 'From heaven,' he will say to us, 'Why then did you not believe him?

या अवतरणामध्ये अवतरण आहे. अप्रत्यक्ष अवतरण म्हणून आपण प्रत्यक्ष अवतरणाचे भाषांतर करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""जर आम्ही मानतो की आम्हाला विश्वास आहे की योहानाने स्वर्गातून आपले अधिकार प्राप्त केले आहे, तर मग येशू आपल्याला विचारेल की आम्ही योहानावर विश्वास का ठेवला नाही."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-quotesinquotes]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-quotations]])

From heaven

येथे ""स्वर्ग"" देवाला संदर्भित करते . वैकल्पिक अनुवादः ""स्वर्गात देवापासून"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

Why then did you not believe him?

धार्मिक पुढाऱ्यांना हे ठाऊक आहे की येशू या अधार्मिक प्रश्नाविषयी त्यांना धिक्कार देऊ शकेल. वैकल्पिक अनुवाद: ""मग आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर विश्वास ठेवला असता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)