mr_tn/mat/20/33.md

762 B

that our eyes may be opened

त्यांचे डोळे उघडले होते की नाही हे पाहण्यासाठी पुरुष बोलतात. येशूच्या मागील प्रश्नामुळे, आम्ही समजतो की ते आपली इच्छा व्यक्त करत आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""आमचे डोळे तू उघडावे अशी इच्छा आहे"" किंवा ""आमची इच्छा आहे आम्ही पाहण्यास सक्षम व्हाव"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-ellipsis]])