mr_tn/mat/20/24.md

755 B

heard this

याकोब व योहान यांनी येशूला काय विचारले ते ऐकून घेतले

they were very angry with the two brothers

आवश्यक असल्यास, दहा शिष्यांना राग आला का हे आपण स्पष्टपणे सांगू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""ते दोघे फार रागावले होते कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण येशूच्या जवळ सन्मानाच्या ठिकाणी बसू इच्छितो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)