mr_tn/mat/20/03.md

843 B

(no title)

येशू एक बोधकथा सांगत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

He went out again

जमीनदार पुन्हा बाहेर गेला

the third hour

तिसरा तास हा साधारण सकाळी नऊ वाजता आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

standing idle in the marketplace

बाजारपेठेत उभे राहणे किंवा ""कोणत्याही ठिकाणी काम न करता बाजारात उभे राहणे

marketplace

एक मोठे, खुले क्षेत्र जेथे लोक अन्न आणि इतर वस्तू विकत घेतात आणि विकतात