mr_tn/mat/19/25.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# they were very astonished
शिष्य आश्चर्यचकित झाले. याचा अर्थ असा आहे की ते आश्चर्यचकित झाले कारण त्यांच्या मते धन संपत्ती असल्याचा पुरावा देवाने कोणाला दिला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Who then can be saved?
शिष्य आश्चर्यचकित झालेले स्पष्ट करण्यासाठी एक प्रश्न वापरतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग कोणीच नाही ज्याला देव वाचवेल!"" किंवा ""मग कोणीच सार्वकालिक जीवन प्राप्त करणार नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])