mr_tn/mat/19/24.md

541 B

it is easier ... kingdom of God

श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे हे दर्शविण्यासाठी येशू अतिशयोक्तीचा उपयोग करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

the eye of a needle

सुईच्या एका टोकाजवळील छिद्र, ज्याद्वारे दोरा ओवला जातो