mr_tn/mat/19/04.md

804 B

Have you not read that he who made them from the beginning made them male and female?

येशू, पुरुष, स्त्रिया आणि विवाहाविषयी शास्त्रवचनांत जे काही सांगतो त्याविषयी परुश्यांना आठवण करून देण्यासाठी येशू हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही निश्चितपणे वाचले आहे की जेव्हा देवाने लोकांना निर्माण केले तेव्हा त्याने नर व नारी केली."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)