mr_tn/mat/18/intro.md

1.4 KiB

मत्तय 18 सामान्य नोंदी

या अध्यायातील विशेष संकल्पना

इतर अनुयायी जेव्हा त्यांच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांनी काय करावे?

येशूने शिकवले की त्याच्या अनुयायांनी एकमेकांशी चांगले वागले पाहिजे आणि एकमेकांवर राग करू नये. त्याच्या पापांबद्दल क्षमा करणाऱ्या कोणालाही क्षमा करावी, जरी त्याने पूर्वी पाप केले असले तरीही. जर त्याने त्याच्या पापाबद्दल क्षमा केली नाही तर येशूच्या अनुयायांनी त्याला एकटे किंवा छोट्या गटात बोलावे. त्याबद्दल त्याला अद्याप दुःख झाले नाही तर येशूचे अनुयायी त्याला दोषी मानतील. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/repent]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/sin]])