mr_tn/mat/18/19.md

12 lines
886 B
Markdown

# if two of you
येशूचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ""आपल्यापैकी किमान दोन"" किंवा ""आपल्यापैकी दोन किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास"" असा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# they ... them
हे ""आपल्यापैकी दोन"" चा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवाद: ""तू ... तूम्ही
# my Father
देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करणारा हा एक देवासाठी महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])