mr_tn/mat/18/16.md

744 B

so that by the mouth of two or three witnesses every word might be verified

येथे ""तोंड"" आणि ""शब्द"" एक व्यक्ती काय म्हणतो ते दर्शवतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या भावाविषयी जे काही बोलतोस ते सत्य आहे हे दोन किंवा तीन साक्षीदारांनी सत्यापित केले पाहिजे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])