mr_tn/mat/18/15.md

12 lines
684 B
Markdown

# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना क्षमा आणि समेट करण्याबद्दल शिकवू लागला.
# your brother
हे परमेश्वरातील एक सहविश्वासू व्यक्तीला दर्शवते, शारीरिक बंधू नाही. वैकल्पिक अनुवादः ""आपला सहकारी विश्वासू
# you will have gained your brother
आपण पुन्हा आपल्या भावाबरोबर आपला संबंध चांगला केला असेल