mr_tn/mat/18/14.md

658 B

it is not the will of your Father in heaven that one of these little ones should perish

या लहान मुलांपैकी कोणीही मरावे किंवा ""या लहान मुलांपैकी एकानेही मरावे"" अशी स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.

your

हा शब्द अनेकवचन आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)