mr_tn/mat/18/13.md

599 B

If he finds it ... that did not go astray

या बोधकथाचा शेवट आहे जो वचन 12 मधील ""जर कोणी"" या शब्दापासून सुरू होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो. ""तूम्ही"" हा शब्द अनेकवचन आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)