mr_tn/mat/17/27.md

1.2 KiB

But so that we do not cause the tax collectors to sin, go

परंतु आम्ही जकातदारांना राग आणू शकत नाही. मग जा.

throw in a hook

मासेमार करणाऱ्यांनी एका ओळीत हुक बांधले, नंतर मासे पकडण्यासाठी ते पाण्यामध्ये टाकले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

its mouth

माशाचे तोंड

a shekel

चार दिवसांच्या मजुरीचे चांदीचे नाणे (पहा: rc://*/ta/man/translate/translate-bmoney)

Take it

शेकेल घ्या

for me and you

येथे “तूम्ही "" एकवचनी आहे आणि पेत्राला संदर्भित करते. प्रत्येक माणसाने अर्धा शेकेल कर भरावा लागत होता. म्हणूनच येशू आणि पेत्राने कर भरण्याकरिता एक शेकेल पुरेसा होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)