mr_tn/mat/16/18.md

2.1 KiB

I also say to you

हे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

you are Peter

पेत्र नावाचा अर्थ ""खडक."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

upon this rock I will build my church

येथे ""माझी मंडळी तयार करा"" हे समुदायातील विश्वास ठेवणाऱ्या लोकांना एकत्रित करण्यासाठी एक रूपक आहे. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""हा खडक "" पेत्राचे प्रतिनिधीत्व करतो, किंवा 2) ""या खडकावर"" पेत्राने [मत्तय 16:16] (../16/16.md) मध्ये जे म्हटले होते ते सत्य प्रस्तुत करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

The gates of Hades will not prevail against it

येथे ""अधोलोक"" असे म्हटले आहे की ते शहराला भिंतींनी घेरलेले शहर होते जे मृत लोकांना आत आणि इतर लोकांना बाहेर ठेवतात. येथे ""अधोलोक"" मृत्यूचे प्रतिनिधीत्व करते आणि त्याचे ""द्वार"" त्याच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतात. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""मृत्यूची शक्ती माझ्या मंडळीवर मात करू शकणार नाही"" किंवा 2) ""माझी मंडळी मृत्यूच्या सामर्थ्यावर मत करेल जसे सैन्याने शहरातील अधिकार मोडला आहे."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])