mr_tn/mat/16/13.md

12 lines
840 B
Markdown

# Connecting Statement:
येथे दृश्य नंतरच्या वेळी बदलते. येशू कोण आहे हे त्यांना समजले का ते येशू शिष्यांना विचारतो.
# Now
हा शब्द मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी किंवा नवीन व्यक्ती सादर करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय एक कथेचा नवीन भाग सांगण्यास सुरू करतो.
# the Son of Man
येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])