mr_tn/mat/16/09.md

687 B

Connecting Statement:

येशूने आपल्या शिष्यांना परुशी व सदूकी यांच्याविषयी सावध करतो.

Do you not yet perceive or remember ... you gathered up?

येशू शिष्यांना दोष देण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""नक्कीच आपल्याला आठवते ... तूम्ही एकत्र केल्या!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

five thousand

5,000 (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)