mr_tn/mat/15/24.md

8 lines
846 B
Markdown

# I was not sent to anyone
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने मला इतर कोणासाठीही पाठवले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# to the lost sheep of the house of Israel
हे संपूर्ण इस्राएल राष्ट्राची तुलना त्यांच्या मेंढपाळांपासून दूर गेलेल्या मेंढरांप्रमाणे आहे. हे तूम्ही [मत्तय 10: 6] (../10/06.md) मध्ये कसे भाषांतरित केले ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])