mr_tn/mat/15/22.md

20 lines
2.4 KiB
Markdown

# Behold, a Canaanite woman came
पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवादः ""एक कनानी स्त्री आली होती
# a Canaanite woman came out from that region
त्या भागातली एक स्त्री होती आणि ती कनानी लोकांच्या समूहातील होती. कनान देश यापुढे अस्तित्वात नाही. ती सोर आणि सीदोन या शहरांच्या आसपास राहत असलेल्या लोकांच्या एका गटाचा भाग होती.
# Have mercy on me
या वाक्यांशावरून असे सूचित होते की येशू माझ्या मुलीला बरे कर अशी ती विनंती करीत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""दया करा आणि माझी मुलगी बरी करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Son of David
येशू दावीदाचा खरा पुत्र नव्हता, म्हणून त्याचे भाषांतर ""दावीदाचे वंशज"" असे होऊ शकते. तथापि, ""दावीदाचा पुत्र"" देखील मसीहासाठी एक शीर्षक आहे आणि म्हणून स्त्री कदाचित या शीर्षकाने येशूला बोलवत आहे.
# My daughter is severely demon-possessed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""एक दुष्ट आत्मा माझ्या मुलीला खूपच नियंत्रित करीत आहे"" किंवा ""एक दुष्ट आत्मा माझ्या मुलीला गंभीरपणे त्रास देत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])