mr_tn/mat/15/16.md

1.1 KiB

Connecting Statement:

येशूने [मत्तय 15: 13-14] (./13.md) मध्ये सांगितलेल्या दृष्टांताची स्पष्टीकरण केले.

Are you also still without understanding?

येशूने सांगितलेला दृष्टांताला समजत नाही याबद्दल येशू शिष्यांना दोष देण्यासाठी एक प्रश्न वापरते. तसेच, तूम्ही ""या शब्दावर देखील जोर दिला जातो. त्याच्या शिष्यांना समजत नाही यावर येशूचा विश्वास बसू शकत नाही. वैकल्पिक अनुवादः ""मी माझ्या शिष्यांमुळे निराश आहे की मी जे शिकवतो ते त्यांना समजत नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)