mr_tn/mat/15/14.md

8 lines
772 B
Markdown

# Let them alone
त्यांना"" हा शब्द परुश्यांना दर्शवतो.
# blind guides ... both will fall into a pit
परुश्यांचे वर्णन करण्यासाठी येशू आणखी एक रूपक वापरतो. येशूचा अर्थ असा आहे की परुश्यांना देवाच्या आज्ञा किंवा त्याला कसे आनंदी करायचे हे समजत नाही. म्हणूनच, देवाला कसे संतुष्ट करायचे ते इतरांना शिकवू शकत नाहीत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])