mr_tn/mat/15/07.md

1.0 KiB

General Information:

8 व 9 व्या वचनांत, परुश्यांना व नियमशास्त्राच्या शिक्षकांना दोष देण्यासाठी येशू यशया संदेष्ट्याचे अवतरण वापरतो.

Connecting Statement:

परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूचे उत्तर पूर्ण करतात.

Well did Isaiah prophesy about you

यशयाने तुमच्याविषयी या भविष्यवाणीत सत्य सांगितले

when he said

परमेश्वराने त्याला जे सांगितले होते ते यशया बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""देवाने जे म्हटले ते त्याने सांगितले तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)