mr_tn/mat/15/03.md

771 B

Then why do you violate the commandment of God for the sake of your traditions?

धार्मिक पुढाऱ्यांनी केलेल्या गोष्टींची टीका करण्यासाठी येशूने एका प्रश्नाचे उत्तर दिले. वैकल्पिक अनुवाद: ""आणि मी पाहतो की आपण देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार देता जेणेकरून आपल्या पूर्वजांनी तुम्हाला काय शिकवले ते तूम्ही पाळू शकाल!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)