mr_tn/mat/14/31.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# You of little faith, why
तुझ्याकडे किती अल्प विश्वास आहे. येशूने पेत्राला अशा प्रकारे संबोधित केले कारण पेत्र घाबरला होता. हे उद्गार म्हणून देखील भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तुझ्याकडे खूपच कमी विश्वास आहे!
# why did you doubt?
पेत्राला शंका नसावी म्हणून येशूने एक प्रश्न वापरला होता. पेत्राला संशय न वाटावा म्हणून आपण स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवाद: “तू संशय का धरलास की मी तुला बुडण्यापासून वाचवू शकणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])