mr_tn/mat/14/30.md

4 lines
561 B
Markdown

# when Peter saw the wind
येथे ""वारा पाहिला"" म्हणजे त्याला वाऱ्याची जाणीव झाली. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा वाऱ्याने तो पुढे ओढून टाकत असल्याचे पाहिले तेव्हा"" किंवा ""वारा किती बलवान आहे हे जेव्हा त्याला जाणवले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])