mr_tn/mat/14/08.md

610 B

After being instructed by her mother

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तिच्या आईने तिला निर्देशित केल्यानंतर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

instructed

प्रशिक्षित किंवा ""सांगितले

she said

हेरोदाच्या मुलीने हेरोदाला सांगितले

platter

एक खूप मोठी थाळी