mr_tn/mat/13/42.md

994 B

furnace of fire

हे नरकाच्या अग्नीसाठी एक रूपक आहे. ""भट्टी"" शब्द ज्ञात नसल्यास, ""ओव्हन"" वापरला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवादः ""धगधगती भट्टी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

weeping and grinding of teeth

येथे दात खाणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे, जी अत्यंत दुःख आणि त्रास दर्शवते.तूम्ही [मत्तय 8:12] (../08/12.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवाद: ""रडणे आणि दर्शविणे की ते खूप त्रास सहन करत आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)