mr_tn/mat/13/40.md

8 lines
658 B
Markdown

# Connecting Statement:
येशूने आपल्या शिष्यांना, गहू आणि तण यांचे शेतातले दृष्टांताचे वर्णन समजावून सांगितले.
# Therefore, as the weeds are gathered up and burned with fire
हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""म्हणून, लोक तण गोळा करतात आणि अग्नीत जळतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])