mr_tn/mat/13/35.md

1.3 KiB

what had been said through the prophet might come true, when he said

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने जे पूर्वी संदेष्ट्यांना लिहायला सांगितले होते ते खरे होण्यासाठी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

when he said

जेव्हा संदेष्टा म्हणाला

I will open my mouth

ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ बोलणे होय. वैकल्पिक अनुवादः ""मी बोलेन"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

things that were hidden

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी अनुवादः ""ज्या गोष्टी देवाने गुप्त ठेवल्या आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

from the foundation of the world

जगाच्या सुरुवातीपासून किंवा ""देवाने जगाची निर्मिती केल्यापासून