12 lines
1.4 KiB
Markdown
12 lines
1.4 KiB
Markdown
# (no title)
|
|
|
|
येशूने एका मोठ्या झाडात वाढणारी एक अतिशय लहान बियाविषयी एक दृष्टांत सांगून स्वर्गाच्या राज्याचे वर्णन केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
|
|
|
|
# The kingdom of heaven is like
|
|
|
|
येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. ""स्वर्गाचे राज्य"" हा शब्द फक्त मत्तयमध्येच वापरला जातो. शक्य असल्यास, आपल्या भाषेत ""स्वर्ग"" वापरा, तूम्ही [मत्तय 13:24] (../13/24.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा आमचा देव स्वर्गात आपले राजा असल्याचे दर्शवितो, ते असे असेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# mustard seed
|
|
|
|
मोठ्या झाडात वाढणारी एक अतिशय लहान बियाणे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
|