mr_tn/mat/13/27.md

16 lines
1.0 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशूने गहू आणि तण वाढत असलेल्या शेताच्या दृष्टांताबद्दल सांगितले.
# the landowner
तो हाच व्यक्ती ज्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले.
# did you not sow good seed in your field?
नोकरांनी आश्चर्यचकित करण्यासाठी एक प्रश्न वापरला.वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही तुमच्या शेतात चांगले बी पेरले!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# did you not sow
जमीन मालकाच्या सेवकांनी कदाचित त्याचे बी पेरले. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही पेरले नव्हते का"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])