mr_tn/mat/13/17.md

1.1 KiB

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

you

या शब्दाच्या सर्व घटना अनेकवचन आहेत आणि शिष्यांना संदर्भित करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

the things that you see

त्यांनी जे पाहिले आहे ते आपण स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""आपण मला जे काही करताना पाहिले ते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the things that you hear

त्यांनी जे ऐकले ते आपण स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""आपण ज्या गोष्टी मला सांगताना ऐकल्या आहेत (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)