mr_tn/mat/13/11.md

2.0 KiB

You have been given the privilege of understanding mysteries of the kingdom of heaven, but to them it is not given

हे कर्तरी स्वरुपात आणि निहित माहितीसह स्पष्टपणे व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचे रहस्य समजून घेण्याचा विशेषाधिकार दिला आहे, परंतु देवाने या लोकांना दिला नाही"" किंवा ""देवाने तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचे रहस्य समजण्यास सक्षम केले आहे, परंतु या लोकांना समजण्यास सक्षम केलेले नाही ""(पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

You have been given the privilege

तूम्ही"" हा शब्द अनेकवचन आहे आणि शिष्यांना संदर्भित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

mysteries of the kingdom of heaven

येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाचे राज्य होय. ""स्वर्गाचे राज्य"" हा शब्द फक्त मत्तयच्या पुस्तकात आढळतो. शक्य असल्यास, ते आपल्या भाषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैकल्पिक अनुवाद: ""स्वर्ग आणि त्याच्या शासनामध्ये आमच्या देवाविषयीचे रहस्य"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)