mr_tn/mat/12/47.md

571 B

Someone said to him, ""Look, your mother and your brothers stand outside, seeking to speak to you.

हे अप्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी येशूला सांगितले की त्याची आई आणि भाऊ बाहेर होते आणि त्यांना बोलू इच्छित होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-quotations)