mr_tn/mat/12/44.md

2.3 KiB

Then it says, 'I will return to my house from which I came.'

अवतरना ऐवजी हे विधान म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग, अशुद्ध आत्मा ज्या घरातून आला त्या घरी परतण्याचा निर्णय घेतो

to my house from which I came

हा अशुद्ध आत्मा ज्या माणसामध्ये राहत होता त्याच्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी ज्या ठिकाणी गेलो होतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

it finds that house swept out and put in order

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: "" एखादे घर झाडलेले आहे आणि सर्वकाही जेथे हवे तेथे नीट ठेवलेले आहे."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

that house swept out and put in order

पुन्हा, ""घर"" म्हणजे ज्या माणसामध्ये अशुद्ध आत्मा जिवंत होता त्याच्यासाठी एक रूपक आहे. येथे, ""बाहेर पडले आणि व्यवस्थित ठेवले"" असे सुचवते की घरामध्ये कोणीही राहत नाही.येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा अशुद्ध आत्मा एखाद्या व्यक्तीस सोडून देतो तेव्हा व्यक्तीने पवित्र आत्म्याला त्याच्यामध्ये राहण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे नाहीतर मग दुष्टात्मा परत येईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)