mr_tn/mat/12/30.md

1.1 KiB

who is not with me

जो माझा पाठिंबा देत नाही किंवा ""माझ्याबरोबर काम करत नाही

is against me

माझा विरोध करतात किंवा ""माझ्याविरूद्ध कार्य करतात

the one who does not gather with me scatters

येशू एक रूपक वापरत आहे ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला मेंढरांचे कळप मेंढपाळाकडे गोळा करणे किंवा मेंढपाळांपासून दूर पळवून लावणे होय. येशूचा अर्थ असा आहे की एक व्यक्ती लोकाना येशूचे शिष्य बनण्यास मदत करत आहे किंवा तो लोकांना येशूचा नाकार करण्यास सांगत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)