mr_tn/mat/12/26.md

1.4 KiB

Connecting Statement:

येशूने परुश्यांच्या आरोपाला उत्तर दिले की त्याने सैतानाच्या सामर्थ्याने मनुष्य बरे केले.

If Satan drives out Satan

सैतानाचा दुसरा वापर सैतानाची सेवा करणाऱ्या आत्म्यांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""जर सैतान आपल्या आत्म्यांविरुद्ध काम करतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

How then will his kingdom stand?

येशू हा प्रश्न परुशी लोकांना दाखवत होता की ते जे म्हणत होते ते अवास्तविक होते. वैकल्पिक अनुवादः ""जर सैतान स्वतःविरूद्ध विभाजीत झाला तर त्याचे राज्य उभे राहू शकणार नाही!"" किंवा ""जर सैतानाने त्याच्या आत्म्यांविरुद्ध लढा दिला तर त्याचे राज्य टिकणार नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)