mr_tn/mat/12/25.md

2.1 KiB

Every kingdom divided against itself is made desolate, and every city or house divided against itself will not stand

परुश्यांना प्रतिसाद देण्यासाठी येशूने एक म्हण वापरली. या दोन्ही विधानांचा अर्थ एकच आहे. ते यावर जोर देतात की बालजबुलने इतर दुष्ट आत्म्यांशी लढण्यासाठी आपली शक्ती वापरली पाहिजे. (पहा: [[rc:///ta/man/translate/writing-proverbs]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]])

Every kingdom divided against itself is made desolate

येथे ""राज्य"" म्हणजे राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना सूचित करते. हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा लोक त्यांच्यात एकमेकांशी लढतात तेव्हा टिकून राहणार नाही"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

every city or house divided against itself will not stand

येथे ""शहर"" म्हणजे तेथे राहणाऱ्या लोकांना आणि ""घर"" म्हणजे एखाद्या कुटुंबास संदर्भित करते. ""स्वतःविरूद्ध विभाजन"" होणे म्हणजे त्याचे लोक एकमेकांशी लढत आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा लोक एकमेकांशी लढतात तेव्हा ते शहर किंवा कुटुंबाचा नाश करते"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])