mr_tn/mat/12/18.md

2.0 KiB

Connecting Statement:

येथे मत्तय यशया संदेष्ट्याचे अवतरण वापरत आहे की येशूची सेवा शास्त्रवचनांनी पूर्ण केली.

See

पहा किंवा ""ऐका"" किंवा ""मी तुम्हाला सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या

my ... I

या शब्दांच्या सर्व घटना देवाला संदर्भित करतात. देवाने त्याला जे म्हटले ते यशया लिहित आहे.

my beloved one, in whom my soul is well pleased

तो माझा प्रिय आहे, आणि मी त्यालाविषयी खूप आनंदित आहे

in whom my soul is well pleased

येथे ""आत्मा"" हा संपूर्ण व्यक्तीचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवादः ""ज्याच्याशी मी खूप आनंदी आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

he will proclaim justice to the Gentiles

देवाच्या सेवक परराष्ट्रीय लोकांस सांगेल की न्याय मिळणार आहे. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते की देवच न्याय आणेल, आणि ""न्याय"" असा अमूर्त संज्ञा ""काय बरोबर आहे"" म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तो राष्ट्रांना जाहीर करेल की देव त्यांच्यासाठी जे योग्य ते करेल"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]])