mr_tn/mat/11/30.md

8 lines
831 B
Markdown

# For my yoke is easy and my burden is light
या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. येशू यावर जोर देत आहे की यहूदी नियमशास्त्रापेक्षा त्याच्या आज्ञांचे पालन करणे सोपे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी जे काही लादतो ते तूम्ही वाहून घेण्यास सक्षम असाल कारण ते हलके आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# my burden is light
येथे ""प्रकाश"" हा शब्द जडच्या विरुद्ध आहे, गडद विरुद्ध नाही.