mr_tn/mat/11/25.md

3.6 KiB

General Information:

25 आणि 26 व्या वचनांत, गर्दीच्या उपस्थितीत असताना येशू त्याच्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करतो. वचन 27 मध्ये, त्याने पुन्हा लोकांना संबोधित करणे सुरू केले.

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

Lord of heaven and earth

स्वर्ग आणि पृथ्वी यावर प्रभू जो राज्य करतो. ""स्वर्ग आणि पृथ्वी"" हा शब्द एक मेरिझम आहे जो विश्वातील सर्व लोक आणि गोष्टींचा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवादः ""संपूर्ण विश्वावर प्रभूत्व करणारा देव"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-merism)

you concealed these things ... and revealed them

या गोष्टी"" म्हणजे काय हे स्पष्ट नाही. जर आपल्या भाषेत काय म्हणायचे आहे ते निर्दिष्ट करणे आवश्यक असेल तर वैकल्पिक अनुवाद सर्वोत्तम असू शकतो . वैकल्पिक अनुवाद: ""आपण हे सत्य लपवून ठेवले ... आणि त्यांना प्रकट केले

you concealed these things from

तूम्ही या गोष्टी लपवून ठेवल्या आहेत किंवा ""तूम्ही या गोष्टी ज्ञात केल्या नाहीत."" ही क्रियापद ""प्रकट"" च्या उलट आहे.

from the wise and understanding

हे नाममात्र विशेषण, विशेषण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवादः ""ज्ञानी आणि समजणारे लोक"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-nominaladj)

the wise and understanding

येशू उपहास वापरत आहे. त्यांना वाटत नाही की हे लोक खरोखर शहाणे आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""लोक असा विचार करतात की ते हुशार आणि समजुतदार आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-irony)

revealed them

त्यांना ज्ञात केले. या वचनामध्ये ""त्यांना"" सर्वनाम ""या गोष्टी"" याचा उल्लेख करते.

to little children

येशू अज्ञानी लोकांची लहान मुलांशी तुलना करतो. येशू यावर जोर देत आहे की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी बहुतेकजण सुशिक्षित नाहीत किंवा स्वत: ला शहाणे मानत नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)