mr_tn/mat/11/19.md

28 lines
4.1 KiB
Markdown

# The Son of Man came
येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी, मनुष्याचा पुत्र, आलो आहे "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# came eating and drinking
हे योहानाच्या वर्तनाच्या उलट आहे. याचा अर्थ फक्त सामान्य प्रमाणात अन्न व पेय घेण्यापेक्षा. याचा अर्थ असा आहे की येशूने जसा आनंद केला आणि चांगले अन्न व पेय याचा आनंद घेतला, इतरांनी तसे केले तसेच त्याला मिळाले.
# they say, 'Look, he is a gluttonous man and a drunkard ... sinners!'
हे अप्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ते म्हणतात की तो एक खादाड मनुष्य आणि मद्यपी आहे ... पापी."" किंवा ""त्यांनी त्याला खाण्यापिण्याचे आणि भरपूर प्रमाणात मद्यपान करण्याचा आणि पापी असल्याचा आरोप केला आहे."" मनुष्याचा पुत्र"" , ""मी मनुष्याचा पुत्र"" म्हणून भाषांतरित केले तर आपण हे अप्रत्यक्ष विधान म्हणून सांगू शकता आणि प्रथम व्यक्तीचा वापर करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""ते म्हणतात की मी एक खादाड मनुष्य आणि मद्यपी आहे ... पापी."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# he is a gluttonous man
तो एक लोभी खाणारा आहे किंवा ""तो सतत जास्त अन्न खातो
# a drunkard
मद्यपान करणारे किंवा ""तो सतत मद्य पितो
# But wisdom is justified by her deeds
ही एक म्हण आहे जी येशूने या परिस्थितीवर लागू केली कारण ज्या लोकांनी त्याला आणि योहान यांना नाकारले होते ते शहाणे नव्हते. येशू आणि योहान बाप्तिस्मा करणारा बुद्धिमान आहेत आणि त्यांच्या कृत्यांचे परिणाम ते सिद्ध करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
# wisdom is justified by her deeds
येथे ""शहाणपण"" एक स्त्री म्हणून वर्णन केली आहे जीला योग्य काम करण्याद्वारे ती बरोबर आहे ते सिद्ध होते. येशूचा अर्थ असा आहे की सुज्ञ मनुष्याच्या कृत्यांचे परिणाम सिद्ध करतात की तो खरोखर विद्वान आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ज्ञानी व्यक्तीच्या कर्मांचे परिणाम सिद्ध करतात की तो शहाणा आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])