mr_tn/mat/11/09.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# General Information:
10 व्या वचनामध्ये, येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या भविष्यवाणीची पूर्णता व भविष्यवाणी पूर्ण करणारा संदेष्टा मलाखी याचे अवतरण देतो.
# Connecting Statement:
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी येशू लोकांशी बोलू लागला.
# But what did you go out to see—a prophet?
बाप्तिस्मा करणारा योहान हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे याबद्दल लोकांनी विचार करण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""पण निश्चितच तूम्ही वाळवंटात संदेष्टा पाहण्यासाठी गेला!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Yes, I say to you,
मी तुम्हाला सांगतो होय,
# much more than a prophet
याचे संपूर्ण वाक्य म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तो सामान्य संदेष्टा नाही"" किंवा ""तो सामान्य संदेष्ट्यांपेक्षा अधिक महत्वाचा आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])