mr_tn/mat/11/07.md

1.9 KiB

Connecting Statement:

येशू योहान बाप्तिस्मा करणाऱ्याबद्दल लोकांशी बोलत आहे.

What did you go out in the desert to see—a reed ... wind?

बाप्तिस्मा करणारा योहान व्यक्ती कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे याबद्दल लोकांना विचार करण्यास येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""निश्चितच तूम्ही वाळलेले गवत पाहण्यासाठी वाळवंटामध्ये गेला नाही ... वारा!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

a reed being shaken by the wind

संभाव्य अर्थ म्हणजे 1) येशूचा अर्थ यार्देन नदी किनारी असणारी वनस्पती किंवा 2) येशू, एक प्रकारचा व्यक्तीसाठी रूपक वापरत आहे. वैकल्पिक अनुवादः ""एक माणूस जो सहजपणे त्याच्या मनामध्ये बदल करतो तो वाऱ्यामध्ये वारंवार हलणाऱ्या गवता सारखा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

being shaken by the wind

हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""वाऱ्यामध्ये हालणे"" किंवा ""वाऱ्यामध्ये वाहणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)