mr_tn/mat/10/38.md

856 B

pick up his cross and follow after me

स्वतःचा वधस्तंभ घ्या आणि माझे अनुसरण करा. वधस्तंभ दुःख आणि मृत्यू यांचे प्रतिनिधित्व करते. वधस्तंभ उचलणे हा दुःख सहन करण्यास आणि मरण्यास तयार असल्याचे दर्शवितो. वैकल्पिक अनुवाद: ""दुःख आणि त्रासातही मरणापर्यंत माझे पालन करा"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

pick up

घ्या किंवा ""उचलून घ्या आणि वाहुन न्या”