mr_tn/mat/10/27.md

2.5 KiB

What I tell you in the darkness, say in the daylight, and what you hear softly in your ear, proclaim upon the housetops

या दोन्ही विधानांचा अर्थ एकच आहे. येशूने शिष्यांना खाजगीरित्या काय सांगितले ते सर्वांना शिष्यांनी सांगणे आवश्यक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""अंधारात मी तुला काय सांगतो ते लोकांना प्रकाशात सांगा आणि आपल्या कानात मंदपणे ऐकलेले घराच्या छपरावरून घोषित करा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

What I tell you in the darkness, say in the daylight

येथे ""अंधार"" हा ""रात्री"" चे रूपक आहे जे ""खाजगी"" साठीचे एक रुपक आहे. ""दिवसाचा प्रकाश"" येथे ""सार्वजनिक"" साठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी रात्री जे काही तुला खाजगी बोलतो, सार्वजनिकरित्या दिवसाच्या प्रकाशात सांगा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

what you hear softly in your ear

हा कुजबुजण्यासाठी संदर्भ देण्याचा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी तुम्हाला काय सांगतो ते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

proclaim upon the housetops

येशू जिथे राहत होता तिथं घरबांधणी सपाट होती आणि लोक मोठ्याने ओरडत असल्याने कोणालाही ऐकू जाऊ शकत होते. येथे ""छतावरून "" म्हणजे असे कोणतेही स्थान आहे जेथे सर्व लोक ऐकू शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""सर्वाना ऐकण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)