mr_tn/mat/10/26.md

1.4 KiB

Connecting Statement:

उपदेश करण्यासाठी बाहेर जात असताना त्यांचा छळ होईल याबद्दल येशू आपल्या शिष्यांना शिकवतो.

do not fear them

येथे ""ते"" हा शब्द येशूच्या शिष्यांशी गैरवर्तणूक करणाऱ्या लोकांसाठी दर्शवला आहे.

there is nothing concealed that will not be revealed, and nothing hidden that will not be known

या दोन्ही विधानांचा अर्थ एकच आहे. लपवलेले किंवा लपलेले असणे म्हणजे गुप्त ठेवणे, आणि प्रकट होणे हे ज्ञात असल्याचे दर्शविते. येशू यावर भर देत आहे की देव सर्व गोष्टी ज्ञात करेल. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी लपविलेल्या गोष्टी देव प्रकट करेल"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])