mr_tn/mat/10/18.md

12 lines
781 B
Markdown

# you will be brought
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते तुम्हाला आणतील"" किंवा ""ते तुम्हाला ओढत आणतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for my sake
कारण तूम्ही माझे आहात किंवा ""तूम्ही माझे अनुसरण करता
# to them and to the Gentiles
त्यांना"" सर्वनाम एकतर “राज्यपाल आणि राजे"" किंवा आरोप करणाऱ्या यहूद्याना संदर्भित करते.